Description
मराठी भाषेत माहिती
हायर एफ-3
हायर एफ-३ फळांचा आकार आणि लांबी वाढवण्यासाठी उपयुक्त आहे.
हायर एफ-३ पिकांची वाढ सुधारण्यासाठी उपयुक्त आहे.
हायर एफ-३ पिकांना प्रथिने मिळण्यासाठी उपयुक्त आहे.
हायर एफ-३ च्या वापरामुळे पिकांच्या मुळांचे कार्य चांगल्या प्रकारे होण्यास उपयुक्त आहे.
हायर एफ-३ चा वापर वजन आणि गर वाढण्यास मदत करून उत्पादन वाढीसाठी उपयुक्त आहे.
वापरण्याचे प्रमाण: २ मिली प्रती लिटर
पिके: डाळींब, द्राक्षे, केळी, पेरू, सीताफळ, ऊस, फळबागा, इत्यादी सर्व पिकांमध्ये वापरण्यासाठी उपयुक्त आहे.
उपलब्ध पॅकिंग: १ लिटर, ३ लिटर.
हिंदी मे जाणकारी
हायर एफ-3
हायर एफ-3 फलों के आकार और लंबाई को बढ़ाने में उपयोगी है।
हायर एफ-3 फसल की वृद्धि में सुधार के लिए उपयोगी है।
हायर एफ-3 फसलों को प्रोटीन प्रदान करने में उपयोगी है।
हायर एफ-3 का उपयोग फसल की जड़ों को बेहतर ढंग से काम करने में मदद करता है।
हायर एफ-3 का उपयोग वजन और गूदे को बढ़ाने में मदद करके उत्पादन बढ़ाने में उपयोगी है।
उपयोग: 2 मिली प्रति लीटर
फसलें: अनार, अंगूर, केला, अमरूद, सीताफल, गन्ना, फल उद्यान, आदि। सभी फसलों में उपयोग के लिए उपयुक्त है।
उपलब्ध पैकिंग: 1 लीटर, 3 लीटर।





Reviews
There are no reviews yet.