Description
मराठी भाषेत माहिती
इको सिल
१) इको सिल हे रस शोषणाऱ्या किडीच्या हल्यापासून पिकाचे संरक्षण करते तसेच बुरशीजन्य रोगाची तीव्रता कमी करते त्यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढते.
२) इको सिलमुळे पानामध्ये हरितद्रव्याचे प्रमाण वाढून पानाच्या प्रकाश संश्लेषण क्रियेत वाढ होते त्यामुळे पिकातील अन्नसाठवण्यास मदत होते.
३) इको सिल च्या वापरामुळे पर्णरंधाद्वारे होणारे पाण्याचे बाष्पीभवन अतिशय कमी केले जाते त्यामुळे पाण्याचा अपव्यय टाळणे शक्य होते.
वापरण्याचे प्रमाण : फावारणीतून : २ ग्रॅम प्रति लिटर पाण्यातून
पिके : सर्व पिकांसाठी उपयुक्त (सर्व फळझाडे – फुल झाडे व भाजीपाला पिके)
उपलब्ध पॅकिंग : १००ग्रॅम, २५०ग्रॅम, ५०० ग्रॅम.

हिंदी मे जाणकारी
इको सिल
१) इको सिल फसलों को रस चूसने वाले कीटों के हमलों से बचाता है और फफूंदीजन्य रोगों की तीव्रता को भी कम करता है, जिससे रोग प्रतिरोधक क्षमता बढ़ती है।
२) इको सिल पत्तियों में क्लोरोफिल की मात्रा बढ़ाता है और प्रकाश संश्लेषण की प्रक्रिया को बढ़ाता है, जिससे फसलों में भोजन के भंडारण में मदद मिलती है।
३) इको सिल के उपयोग से रंध्रों के माध्यम से होने वाले पानी के वाष्पीकरण में काफी कमी आती है, जिससे पानी की बर्बादी को रोकना संभव हो जाता है।
उपयोग की मात्रा: स्प्रे के माध्यम से: 2 ग्राम प्रति लीटर पानी
फसलें: सभी फसलों के लिए उपयुक्त (सभी फलों के पेड़ – फूलों के पेड़ और सब्जियों की फसलें)
उपलब्ध पैकिंग: 100 ग्राम, 250 ग्राम, 500 ग्राम।

Reviews
There are no reviews yet.