Description
मराठी भाषेत माहिती
नेक्टर प्लस
नेक्टर प्लस हे सर्व पिकांवरील सर्व प्रकारच्या अळीच्या नियंत्रणसाठी प्रभावी कार्य करते.
१) नवीन उदयास आलेल्या आळ्या आणि नंतरच्या टप्यातील अळयासाठी चांगले कार्य करते.
२) नेक्टर प्लस ॲटीफिडेंट, रिपेलेट, मज्जासंस्थेचे बिघाड इ. म्हणून कार्य करून कीटकांच्या आक्रमणास प्रतिबंध करते.
३) नेक्टर प्लस सुरवंट सेमी-लूपर, आर्मीवॉग्स, बोडअळी यासारख्या सर्व अळीपासून पिकाचे संरक्षण करण्यासाठी हे उपयुक्त आहे.
वापरण्याचे प्रमाण : ६मिली, १० मिली प्रति १५ लिटर पाण्यात.
पिके : टोमॅटो, मिरची, वांगी, कोबी, फुलकोबी, डाळिंब, वेलवर्गीय तसेच सर्व प्रकारच्या भाजीपाला सर्व पिकामध्ये उपयुक्त
उपलब्ध पॅकिंग : ५० मिली, १०० मिली.

हिंदी मे जाणकारी
नेक्टर प्लस
नेक्टर प्लस सभी फसलों पर सभी प्रकार के कीड़ों के नियंत्रण के लिए प्रभावी रूप से कार्य करता है।
१) नए उभरने वाले और बाद के चरणों के कीड़ों के लिए अच्छा काम करता है।
२) नेक्टर प्लस एंटिफीडेंट, रेपेलेंट, तंत्रिका तंत्र की खराबी आदि के रूप में कार्य करके कीड़ों के हमले को रोकता है।
३) नेक्टर प्लस सुरवंट, सेमी-लूपर, आर्मीवॉर्म्स, बोरर जैसे सभी कीड़ों से फसलों की सुरक्षा के लिए उपयोगी है।
उपयोग की मात्रा: 6 मिली, 10 मिली प्रति 15 लीटर पानी में।
फसलें: टमाटर, मिर्च, बैंगन, गोभी, फूलगोभी, अनार, बेल वाली फसलें और सभी प्रकार की सब्जियां सहित सभी फसलों के लिए उपयोगी।
उपलब्ध पैकिंग: 50 मिली, 100 मिली।

Reviews
There are no reviews yet.